सचिनच्या ‘ रेकॉर्डब्रेक ’ आयुष्याचा
शोध घेणारी ही फोटोबायोग्राफी
घसरगुंडीवर खेळणा-या या सचिनच्या करिअरला कधी खाली घसरत येणे माहितच नव्हतं
शाळकरी सचिनचे आंतरशालेय सामने..
बाळाचे पाळण्यात दिसणारे पाय दिसतात, असे म्हणतात ते चूक नाही..
आपला सवंगडी अजित रानडेसह...
डॉन बॉस्कोसोबतची खेळी पाहून सचिन भारतासाठी खेळणार असे भाकीत गोंधळेकर पंचांनी वर्तवले होते
गुरुवर्य आचरेकर सरांच्या तालमीत...
स्पर्धात्मक सामन्यात झळकावलेल्या शतकाचा आनंद
गोर्धनादास शिल्ड विजेता संघ- वयाच्या बाराव्या वर्षी सचिन सिनिअर्सच्या बरोबरीने खेळला
सोळाव्या वर्षी पदार्पणाच्या सामन्यातच इराणी करंडक स्पर्धेत सचिनने शतक झळकावले
No comments:
Post a Comment